top of page
लेखक - क्षितिज पाटुकले
लेखक म्हणून विमा, बँकिंग, सेवानिवृत्ती, अध्यात्म, साहसी गिर्यारोहण, प्रवासवर्णन, वैद्यकीय मदत या विषयांवर विविध भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी साहित्य सेतू नावाची संस्था स्थापन करून लेखक व वाचकांसाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यामध्ये 15 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. त्यांची आतापर्यंत विविध भाषांमध्ये 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे.
धार्मिक, अध्यात्मिक
कर्दळीवन: संजीवनी गाथा
कन्यागत महापर्वकाळ
अर्थविषयक
मेडिक्लेम + हेल्थ इन्श्युरन्स
मेडिक्लेम + हेल्थ इन्श्युरन्स
Kardaliwan
पेन्शन आता प्रत्येकाला
मेडिक्लेम + हेल्थ इन्श्युरन्स
तरुण्पणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग
तरुण्पणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग
bottom of page