सामाजिक उद्योजकता - प्रकल्प 

विश्व मराठी परिषद

बारा कोटी मराठी बांधवांना साहित्य, कला आणि संकृतीच्या माध्यमाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडणारा विलक्षण उपक्रम

Website: www.vishwamarathiparishad.org

भारतीय देवस्थान परिषद 

देव, देऊळ आणि भक्तांना तंत्रज्ञानाने जोडणारी भव्य संकल्पना

Website: www.devasthanparishad.org

द्रौपदीची थाळी - अन्नदान योजना 

वैयक्तिक सामाजिक जबाबदारीचा (PSR) अनोखा अविष्कार

Website: www.draupadithali.org

शोध भारत का

भारताच्या मूलभूत उत्थानासाठी कार्यरत महत्त्वाकांक्षी प्रकल्प

युट्युब चॅनेल लवकरच येत आहे.

कोंढाळकर गोशाळा

देशी गाईंचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन