top of page

प्रकाशित साहित्य

धार्मिक, अध्यात्मिक 

कर्दळीवन: एक अनुभूती
दत्तात्रेयांचे गुप्त स्थान, स्वामी समर्थांचे प्रकटस्थान
श्रीदत्त परिक्रमा
भारतातील जागृत दत्तक्षेत्रांची
साद्यंत माहिती
स्वर्गारोहिणी
पांडव जिथून स्वर्गाकडे गेले
हिमालयातील साहसी अध्यात्मिक यात्रा
कर्दळीवन: संजीवनी गाथा
कर्दळीवन परिक्रमा केलेल्या 
परिक्रमार्थींचे अद्भुत अनुभव
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
चैत्र महिन्यातील तीन दिन दिवसांची नर्मदा परिक्रमा
नक्षत्रवृक्ष: उपासनेतून पर्यावरण संतूलनाकडे 
प्रत्येक व्यक्तीचे नक्षत्र आणि त्याचा वृक्ष, माहिती आणि त्याची उपासना
कन्यागत महापर्वकाळ
जसे गुरु कुंभ राशी मध्ये गेल्यावर कुंभमेळा, तसे गुरु कन्या राशी मध्ये गेल्यावर कन्यागत महापर्वकाल

अर्थविषयक

मेडिक्लेम + हेल्थ इन्श्युरन्स
मेडिक्लेम , आरोग्य विम्याची गरज  विविध योजना, मार्गदर्शन
पेन्शन आता प्रत्येकाला
केंद्रसरकारच्य विविध पेन्शन योजनांची माहिती सांगणारे एकमेव पुस्तक
तरुण्पणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग
आयुष्यात कधी ना कधी रिटायर होणाऱ्या प्रत्येक तरुणानेने वाचलेच पाहिजे असे पुस्तक
bottom of page