top of page
kshitijuvach Website Landing Page.png

देव मस्तकी धरावा I अवघा हलकल्लोळ करावा II

मुलुख बडवावा अथवा बुडवावा I धर्म संस्थापनेसाठी II

  • जीवनाचा एक उत्साही, उत्सुक आणि साहसी विद्यार्थी...

  • भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि संपुर्ण विश्वावर प्रेम करणारा विनम्र उपासक...

  • सृजनशील कल्पनांकृतींद्वारे समष्टीच्या हितासाठी कार्यरत कार्यकर्ता..

ओळख

भारतविद्या (IKS) तज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, वक्ता, प्रशिक्षक, संशोधक, अभ्यासक्रम - विचारसामग्री निर्माता, साहसी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, व्यावसायिक,  प्रवासी, ट्रेकर- माऊंटेनिअर, डिजिटल माध्यम निर्माता, सल्लागार, गो - सेवक, कृतिशील कार्यकर्ता...! 

MHI.PNG
218ZjbOi8UL._AC_UY218_.jpg
RPLA.PNG
Kardaliban A divine Experience (English)

संस्थापक

१) भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टम

२) विश्व मंदिर परिषद

३ ) विश्व मराठी परिषद

४) कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल 

संचालक 

१) भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम  

२) भीष्म स्कूल ऑफ संस्कार 

३) भीष्म ग्रुप 

" जे जे आपणासी ठावे, त्यावरी ब्लॉगलेखन करावे...

शहाणे करुनी सोडावे, सकळजण...! "

bottom of page