top of page
देव मस्तकी धरावा I अवघा हलकल्लोळ करावा II
मुलुख बडवावा अथवा बुडवावा I धर्म संस्थापनेसाठी II
-
जीवनाचा एक उत्साही, उत्सुक आणि साहसी विद्यार्थी...
-
भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि संपुर्ण विश्वावर प्रेम करणारा विनम्र उपासक...
-
सृजनशील कल्पनांकृतींद्वारे समष्टीच्या हितासाठी कार्यरत कार्यकर्ता..
ओळख
भारतविद्या (IKS) तज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, वक्ता, प्रशिक्षक, संशोधक, अभ्यासक्रम - विचारसामग्री निर्माता, साहसी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, व्यावसायिक, प्रवासी, ट्रेकर- माऊंटेनिअर, डिजिटल माध्यम निर्माता, सल्लागार, गो - सेवक, कृतिशील कार्यकर्ता...!
संस्थापक
१) भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टम
२) विश्व मंदिर परिषद
३ ) विश्व मराठी परिषद
४) कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल
संचालक
१) भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम
२) भीष्म स्कूल ऑफ संस्कार
३) भीष्म ग्रुप
" जे जे आपणासी ठावे, त्यावरी ब्लॉगलेखन करावे...
शहाणे करुनी सोडावे, सकळजण...! "
bottom of page